Monday, 2 September 2013

ना‍‘न क्रिमीलेयर प्रमाणपत्र ३ वर्षांसाठी वैध

https://www.maharashtra.gov.in:4...

...................................................................
यापुढे ना‍‘न क्रिमीलेयर प्रमाणपत्र ३ वर्षांसाठी वैध असेल.
सदर जीआर १७ आगष्ट २०१३ रोजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र राज्य सरकार यांनी काढला असून तो सरकारच्या वेब साईटवर
शासन निर्णय - महाराष्ट्र शासनाचे अधिकृत संकेतस्थळ, भारत
https://www.maharashtra.gov.in/1... येथे उपलब्ध आहे. त्याचा संकेतांक 201308191531017222 आहे.
..........................................................................

विमुक्त जाती,भटक्या जमाती,इतर मागासिगग
प्रिगग आवि विशेष मागास प्रिगातील उन्नत
आवि प्रगत व्यक्ती/गट यामध्ये मोडत
नसल्याबाबत देण्यात येिाऱ्या नॉन-विमीलेयर
प्रमािपत्राच्या कालािधी िैधतेबाबत.
महाराष्ट्र शासन
सामावजक न् याय ि विशेष सहाय य विभाग
शासन पवरपत्रक िमाांकः सीबीसी-2013/प्र.ि.182/विजाभज-1
मांत्रालय विस्तार भिन, मुांबई 400 032.
वदनाांक : 17 ऑगस्ट, 2013
...........................................................................
िाचा
1) कें द्र शासन,वमवनस्री ऑफ पसोनेल,पब्ललक विव्हन्सेस ऍण्ड पेन्शन्स (वडपाटगमेंट ऑफ
पसोनेल ऍण्ड रेननग) कडील कायालयीन ज्ञापन िमाांक 36012/22/93-इएसटीटी
(एस.सी.टी.) वदनाांक 8 सप्टेंबर, 1993
2) शासन वनिगय, समाजकल्याि, साांस्कृ वतक कायग ि िीडा विभाग ि. सीबीसी 1094/
प्र.ि.86/मािक-5,वदनाांक 16 जून,1994
3) शासन वनिगय, समाजकल्याि, साांस्कृ वतक कायग ि िीडा विभाग ि. सीबीसी-1094/
प्र.ि.86/मािक-5,वदनाांक 5 जून,1997
4) शासन वनिगय, सामावजक न्याय, साांस्कृ वतक कायग ि िीडा विभाग ि. सीबीसी-10/
2001/प्र.ि.120/मािक-5,वदनाांक 1 नोव्हेंबर, 2001
5) कें द्र शासन, वमवनस्री ऑफ पसोनेल,पब्ललक विव्हन्सेस ऍण्ड पेन्शन्स (वडपाटगमेंट ऑफ
पसोनेल ऍण्ड रेननग) कडील कायालयीन ज्ञापन िमाांक 36033/4/97-इएसटीटी
(आर.ई.एस.), वदनाांक 25 जुलै, 2003
6) कें द्र शासन, वमवनस्री ऑफ पसोनेल,पब्ललक विव्हन्सेस ऍण्ड पेन्शन्स (वडपाटगमेंट ऑफ
पसोनेल ऍण्ड रेननग) कडील कायालयीन पत्र िमाांक 36033/5/2004-इएसटीटी
(आर.ई.एस.), वदनाांक 14 ऑक्टोंबर, 2004
7) शासन पत्र, सामावजक न्याय, साांस्कृ वतक कायग ि िीडा ि विशेष सहाय य विभाग ि. सीबीसी-
10/2004/प्र.ि.687/मािक-5, वदनाांक 29 ऑक्टोंबर,2004
8) शासन वनिगय, सामावजक न्याय ि विशेष सहाय य विभाग ि. सीबीसी-10/
2006/प्र.ि.122/मािक-5,वदनाांक 20 ऑक्टोंबर, 2006
9) कें द्र शासन, वमवनस्री ऑफ पसोनेल,पब्ललक विव्हन्सेस ऍण्ड पेन्शन्स (वडपाटगमेंट ऑफ
पसोनेल ऍण्ड रेननग) कडील कायालयीन ज्ञापन िमाांक 36033/3/2004-इएसटीटी
(आर.ई.एस.), वदनाांक 14 ऑक्टोंबर, 2008
10)शासन वनिगय, सामावजक न्याय, साांस्कृ वतक कायग ि िीडा विभाग, ि. सीबीसी - 10 / 2008
/ प्र.ि. 697 / मािक - 5, वदनाांक 13 जानेिारी,2009
11)शासन पत्र सामावजक न्याय, साांस्कृ वतक कायग ि िीडा ि विशेष सहाय य विभाग, ि.
सीबीसी-10/2008/प्र.ि.697/मािक-5, वदनाांक 27 फे ब्रुिारी,2009
12)शासन पत्र, सामावजक न्याय ि विशेष सहाय य विभाग, ि. इमाि-2013/ प्र.ि.1/विजाभज-
1,वदनाांक 22 जानेिारी,2013.
13)शासन पवरपत्रक, सामावजक न्याय ि विशेष सहाय य विभाग, ि. सीबीसी-2012/
प्र.ि.182/विजाभज-1,वदनाांक 25 माचग,2013.
14)शासन वनिगय, सामावजक न्याय ि विशेष सहाय य विभाग, ि. सीबीसी-10/2008/
प्र.ि.697/विजाभज-1, वदनाांक 24 जून,2013.
.........................................................................
प्रस्तािना
मा.सिोच्च न्यायालयाने इांवदरा सहानी ि इतर वरट यावचका ि.930/90 च्या अनुषांगाने
वद.16.11.1992 रोजी वदलेल्या आदेशानुसार कें द्र शासनाने इतर मागासिगग प्रिगाकरीता
विमीलेअरचे तत्ि वमवनस्री ऑफ पसोनेल,पब्ललक विव्हन्सेस ऍण्ड पेन्शन्स (वडपाटगमेंट ऑफ पसोनेल
ऍण्ड रेननग) याांच्या कायालयीन ज्ञापन िमाांक 36012/22/93-इएसटीटी (एस.सी.टी.) वदनाांक 8
सप्टेंबर, 1993 अन्िये लागू के ले आहे. सदर कायालयीन ज्ञापनान्िये इतर मागासिगग प्रिगास
आरक्षिाचे फायदे देण्यासाठी इतर मागासिगग प्रिगातील उन्नत ि प्रगत व्यब्क्त/गट िगनून इतर
व्यक्क्तना उन्नत ि पगत व्यब्क्त/गटामध्ये मोडत नसल्याबाबतचे प्रमािपत्र (Non-Creamy Layer
Certificate) देण्याच्या कायगपध्दतीसांदभात कें द्र शासनाने वनकष विहीत के लेले आहेत. तसेच सदर
वनकषासांदभात कें द्र शासनाने त्याांच्या वदनाांक 14 ऑक्टोंबर,2004 ि वदनाांक 14 ऑक्टोंबर,2008 च्या
कायालयीन पत्र ि ज्ञापनान्िये िेनोिेनी स्पष्ट्टीकरिही वदलेले आहे. सदरहू कायालयीन ज्ञापनान्िये
कें द्र शासनाने िेनोिेनी वदलेले सिग आदेश/स्पष्ट्टीकरि राज्य शासनाने राज्यातील विमुक्त
जाती,भटक्या जमाती,इतर मागास िगग आवि विशेष मागास प्रिगास लागू के लेले आहे. या सांदभात
शासन पवरपत्रक वदनाांक 25 माचग,2013 अन्िये आरक्षिाचे फायदे देण्यासाठी त्या प्रिगातील उन्नत
आवि प्रगत व्यक्ती/गट (विमीलेअर) िगनण्याबाबतचे वनकष ि कायगपध्दती याांचे एकत्रीकरि ि
सुसूत्रीकरि करण्यात आलेले आहे. या शासन पवरपत्रकातील िाचा येथील कें द्र शासनाच्या वदनाांक
25.07.2003 च्या ऑवफस मेमोरेन्डम यास अनुसरुन पवर.2 मध्ये विमुक्त जाती,भटक्या जमाती,इतर
मागास प्रिगग आवि विशेष मागास प्रिगातील उन्नत ि प्रगत व्यक्ती/गट यामध्ये मोडत नसल्याच्या
नॉनविमीलेअर प्रमािपत्राच्या पडतानिीच्या िैधतेचा कालािधी याबाबत सूचना वदलेल्या आहे. परांतु
राज्यातील काही विभाग/वजल्हयातील सक्षम प्रावधका-याकडून वनगगवमत करण्यात येिा-या नॉन
विमीलेअर प्रमािपत्राच्या कालािधीमध्ये एकिाक्यता नसल्याचे शासनास वदसून आले आहे. त्या
अनुषांगाने नॉन विमीलेअरचे प्रमािपत्राचा कालािधी राज्यात समान असािा यासाठी सूचना वनगगवमत
करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन पवरपत्रक
कें द्र शासनाने मा.सिोच्च न्यायालयाने इांवदरा सहानी ि इतर वरट यावचका ि.930/90 मध्ये
वदलेल्या वनकालास अनुसरुन इतर मागासिगीयाांसाठी नॉनविमीलेअरचे तत्ि वद.08.09.1993 च्या
शासन पवरपत्रक िमाांकः सीबीसी-2013/प्र.ि.182/विजाभज-1
पष्ृठ 4 पैकी 3
कायालयीन ज्ञापनाव्दारे लागू के लेले आहेत ि तद्नांतर कें द्रशासनाने िेनोिेनी काही बाबीही स्पष्ट्ट
के लेल्या आहेत. त्यानुसार नॉन विमीलेअरचे प्रमािपत्र हे मागील सलग 3 िषाच्या िषगवनहाय िार्षषक
उत्पन्नाच्या आधारािर देण्याची विहीत के लेले आहे. मागील 3 िषाच्या िार्षषक उत्पन्नापैकी कोित्याही
एका िषाचे िार्षषक उत्पन्न हे कें द्रशासनाने विहीत के लेल्या मयादेपेक्षा कमी असल्यास (सध्या रु.6.00
लाख) सांबांवधतास नॉन विमीलेअरचे प्रमािपत्र देण्यात येते. त्यानुसार विमुक्त जाती, भटक्या जमाती,
इतर मागास प्रिगग आवि विशेष मागास प्रिगातील उन्नत आवि प्रगत व्यक्ती/गट यामध्ये मोडत
नसल्याचे नॉन-विमीलेअर प्रमािपत्राच्या पडतानिीच्या िैधतेचा कालािधीबाबत खालीलप्रमािे
सूचना देण्यात येत आहे.
1. ज्या विद्याथी/उमेदिाराांच्या पालकाांचे मागील सलग तीन िषातील प्रत्येक िषाचे उत्पन्न हे जर
रु.6लक्षापेक्षा कमी असेल तर अशा विद्याथी/उमेदिाराांना तीन िषाच्या कालािधीकरीता नॉन
विवमलेअरचे प्रमािपत्र देण्यात यािे.
2. ज्या विद्याथी/उमेदिाराांच्या पालकाांचे मागील तीन िषाच्या उत्पन्नापैकी कोित्याही दोन िषाचे
उत्पन्न हे जर रु. 6 लक्षापेक्षा कमी असेल तर अशा विद्याथी/उमेदिाराांना दोन िषाच्या कालािधीकरीता
नॉन विवमलेअरचे प्रमािपत्र देण्यात यािे.
3. ज्या विद्याथी/उमेदिाराांच्या पालकाांचे मागील तीन िषाच्या उत्पन्नापैकी एक िषाचे उत्पन्न हे जर
रु.6लक्षापेक्षा कमी असेल तर अशा विद्याथी/उमेदिाराांना एक िषाच्या कालािधीकरीता नॉन
विवमलेअरचे प्रमािपत्र देण्यात यािे.
सदर शासन पवरपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या सांके तस्थनािर
उपललध करण्यात आला असून त्याचा सांके ताक 201308191531017222 असा आहे. हा आदेश
वडजीटल स्िाक्षरीने साक्षाांवकत करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचेराज्यपाल याांच्या आदेशानुसार ि नािाने.
.................................................................
वक. पाां. िडते
अिर सवचि, महाराष्ट्र शासन — athttps://www.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/201308191531017222.pdf.

No comments:

Post a Comment