यापुढे ना‘न क्रिमीलेयर प्रमाणपत्र ३ वर्षांसाठी वैध असेल.
सदर जीआर १७ आगष्ट २०१३ रोजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र राज्य सरकार यांनी काढला असून तो सरकारच्या वेब साईटवर
शासन निर्णय - महाराष्ट्र शासनाचे अधिकृत संकेतस्थळ, भारत
https://www.maharashtra.gov.in/1... येथे उपलब्ध आहे. त्याचा संकेतांक 201308191531017222 आहे.
No comments:
Post a Comment